¡Sorpréndeme!

गव्हर्नर हाऊस आणि भाजपा संविधानाच्या चिंधड्या उडवत आहेत – संजय राऊत | Sanjay Raut | BJP

2022-06-29 465 Dailymotion

Eknath Shinde यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील अंतर्गत कलह आता थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांनी राज्य सरकारकडून बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं आहे. यावर शिवसेना खासदार Sanjay Raut यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

#SanjayRaut #EknathShinde #Shivsena #BJP #maharashtra #PoliticalCrisis